KarwaChauth Celebration : बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि भाजपा नेता राघव चड्ढा यांनी यंदाचं करवा चौथ विमानंत साजरं केलं. दोघांनी तिथेच सगळ्या रीति-परंपरा पूर्ण केल्या. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचे पती, खासदार राघव चड्ढा यांनी यंदाचा करवा चौथ अतिशय खास आणि रोमँटिक अंदाजात साजरा केला. मात्र, यावेळी त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये एक अनोखी गोष्ट घडली. फ्लाइटला उशीर झाल्यामुळे दोघांनाही वेळेवर घरी पोहोचता आलं नाही.