तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की रेल्वे स्थानकांवरील फलाटांची उंची एका ठराविक मानकानुसार का ठेवली जाते? प्रत्येक रेल्वे स्थानकावरील फलाटांची उंची अगदी सारखीच असते का? काय आहे कारण जाणून घ्यायचं असेल तर खालील माहिती जरूर वाचा. तुम्ही रेल्वे स्टेशनवर ट्रेनने प्रवास करत असाल. ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना तुम्ही काळजीपूर्वक पाहिले असेल, तर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या दरवाजामध्ये उंचीचा फारसा फरक नसतो. यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढणे आणि उतरणे सोपे जाते.