Satara district bank election political buzz; Ramraje Nimbalkar and Jaykumar Gore meet. Follow Divya Marathi Latest Updates. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करण्याची एकही संधी न सोडणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे बुधवारी कराड येथील प्रचार मेळाव्यात एकाच मंचावर, एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले.