मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील कारवरील गोळीबार प्रकरणाच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा. गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणातील सोनीपत येथे जाऊन अमन नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले. ही कारवाई सोनीपत पोलिसांच्या मदतीने करण्यात आली..गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानी सांगितले.