कर्जफेडीसाठी शेतमजुरांनी विक्रीला काढले घर- सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या हप्त्यासाठी तगाद्याला कंटाळून भूमिहीन शेतमजूर व बचतगटाच्या महिलांनी राहते घरच विक्रीला काढले आहे. Farm laborers put their house up for sale to repay debtहिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या हप्त्यासाठी तगाद्याला कंटाळून भूमिहीन शेतमजूर व बचतगटाच्या महिलांनी राहते घरच विक्रीला काढले आहे. गुरुवारी गावकऱ्यांनी घरावर थेट विक्रीचे पोस्टर्स चिटकवले आहेत.