पुणे: राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुणे व सोलापूर जिल्ह्यांत जाणवणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता, मुळशी धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरण्यात य. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे..यंदा राज्यात सर्वदूर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुणे व सोलापूर जिल्ह्यांनाही त्याची तीव्र झळ बसत आहे. मुळा-मुठा व भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. .