Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi- ज्यो. मंगेश महाडिक मेष : नव्या कल्पनेतून कामाची दिशा बदलेल. भावंडांशी संवादातून जुना प्रश्न सुटेल. छोट्या प्रवासातून. छोट्या प्रवासातून नवी माहिती मिळेल..वृषभ : जुन्या वस्तूतून उपयोगी गोष्ट सापडेल. छोट्या बचतीतून आर्थिक शिस्त वाढेल..मिथुन : तुमची कल्पकता आज लक्ष वेधून घेईल. आवडत्या छंदासाठी वेळ राखून ठेवा..कर्क : शांतपणे केलेले काम चांगले फळ देईल. अनावश्यक खर्चाला आज आवर घाला..सिंह : नेतृत्वापेक्षा सहकार्य आज जास्त उपयोगी.