अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार : चौकशीसाठी समिती नियुक्त. अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या चार रुग्णांची दृष्टी अधू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १७ ऑक्टोबर रोजी या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती..Beed Crime : अक्षरांची बनवाबनवी करत सुनील बन झाला डॉक्टर !.