Gold Price Jalgaon : ऐन सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईच्या दिवसाआधीच सोनं स्वस्त होत असल्याने ग्राहकांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे. Gold Rate Today (सोन्याचा आजचा भाव), Silver Price Today on 13 October 2026: सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून MCX वर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅममागे 2,050 रुपयांनी खाली आला आहे..