Sanjay Gaikwad and Eknath Shinde: कालच मिनाक्षी शिंदे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता शिवसेनेत आमदारावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. Sanjay Gaikwad and Eknath Shinde: वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणारे बुलढाण्यातली शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी अलीकडेच शेतकऱ्यांबाबत (Farmers) बोलताना एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर टीकेची प्रचंड झोड उठली होती.