Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप उमेदवाराचे अपहरण करून अर्ज मागे घ्यायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळं राजकीय वातावरण तापलं. लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रेणापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील भाजप (Latur News) उमेदवार रवी जाधव यांनी याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव मोरे (रा.