Uddhav Thackeray -Devendra Fadnavis: मुंबईतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल विधान केले. 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, असे ते म्हणाले. Devendra Fadnavis : 2019 नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. Maharashtra Hasyaresha Book; ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मिश्किल टोला लगावला.