नागपूर - नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी सलग दुसऱ्यांद. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केल्याबद्दल ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव व विजय जल्लोष आयोजित करण्यात आला. .प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गिरीश कृष्णराव पांडव यांच्या पुढाकाराने हा विजय जल्लोष मेडिकल चौक, नागपूर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला. अभिजित गोविंदराव वंजारी स्वतः उपस्थित होते.