देवळा : दहिवड (ता. देवळा) येथील चेतन दयाराम देवरे (वय ३८) यांनी गुरुवारी (दि. २९) दुपारी दहिवड शिवारातील गायकवाड मळा येथे जीवन संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दहिवड येथील दोघांविरुद्ध देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन देवरे यांच्या मृत्यूप्रकरणी शांताराम श्रावण देवरे यांनी देवळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत रोहिणी पुरुषोत्तम शिंदे आणि दामोदर दोधा शिंदे (दोघेही रा.