Gokul Election: तहकूब झालेल्या सभेनंतर समविचारी आघाडीकडून समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे चेअरमनपदावर विराजमान झाले आहेत. Gokul Election: जेव्हा गोकुळ चेअरमनपदासाठी नविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट दिलं होतं त्यावेळी मी जातीवादी नव्हतो का? तुमच्या मुलाला चेअरमन करताना मी नावाचं पाकीट दिलं आणि मुश्रीफ साहेबांना सांगितलं होतं, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला.