पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याचे 9.34 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जातील. 24 व्या हप्त्यात 18690 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. 24 व्या हप्त्याचं वितरण गुजरातच्या बनासकांठा येथून केलं जाईल.