Explore the newly approved Cooperative Complex in Nashik set to revolutionize cooperative services, offering modern facilities and improved efficiency for farmers and cooperative members. ३३९०६ प्रस्तावित सहकार भवन नाशिकमध्ये साकारणार ''सहकार संकुल'' ६६.६१ कोटींच्या कामाला अंतिम मंजुरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या जागेवर ‘सहकार संकुल'' उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मान्यता दिली.