Join us to witness the spectacular release of water from Gangapur dam into the Godavari river, enhancing the celebration of Kumbh Mela. Learn about its significance for local communities and the environment. अखेर गोदावरी खळाळणार गंगापूरमधून एकलहरेसाठी आवर्तन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि आजूबाजूच्या गावांसाठी गंगापूर धरणातून २५ दलघफु पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता.