Discover how the District Council's innovative 'Cycle Bank' initiative is providing free bicycles to girl students, promoting education and sustainable mobility in rural areas. पान-३ ॲंकर ---------------- जिल्हा परिषद तयार करणार ‘सायकल बँक’ विद्यार्थिनींना मिळणार लाभ, शाळा संपल्यानंतर सायकल पुन्हा शाळेत सकाळ विशेष नाशिक, ता.२९ : जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्यात येणार असून शाळा सोडताना सायकल पुन्हा शाळेत जमा करावी लागेल.