Explore the Industry Dindi Expo 2026 in Pune! Network with entrepreneurs, discover business growth opportunities, and learn from successful leaders in various industries. Don't miss out on this essential event for Marathi entrepreneurs! पुण्यात आजपासून उद्योग दिंडी एक्स्पो --------------- पुणे, ता.२९ ः मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी आणि व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या पुणे विभागातर्फे ‘उद्योग दिंडी एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.