Discover the tragic story of a family from Maharashtra whose dreams for their daughter’s marriage were abruptly ended by a devastating accident. Read about the impact on the community and the grieving process in the aftermath. बातमीमागची बातमी--लोगो ------ मुलीसाठी वरसंशोधनाचे स्वप्न क्षणार्धात उध्वस्त मातापित्यांसह मुलीच्या मृत्यून तिसगाव ढंढाणे पंचक्रोशीवर शोककळा सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता.२९ : मुलीच्या आयुष्यातील नव्या पर्वाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन भावी वराला पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला.