NSK26H33966 जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुरुवारी अर्ज दाखल करताना सोनल पवार. शेजारी विद्यमान अध्यक्ष संजय पवार आदी. --- डॉ. सतीश पाटलांसह १५६ अर्ज दाखल --- जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकूण ७३५ अर्जांची विक्री; आज अखेरचा दिवस सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी (ता. २९) बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार, संचालक डॉ.