Tanushree Dutta Aashiq Banaya Aapne Song : हिमेश रेशमियानं नुकत्याच एका मुलाखतीत. तनुश्री दत्ता आणि इम्रान हाशमी यांचं 'आशिक बनाया आपने' हे गाणं आजही चाहत्यांच्या ओठांवर असतं. 'आशिक बनाया आपने' या गाण्यामुळे तनुश्री दत्ताला प्रसिद्धी मिळाली. अशातच आता कोमल नाहटा यांच्या 'गेम चेंजर्स: द म्युझिक सिरीज'मध्ये, हिमेश रेशमियानं 'आशिक बनाया आपने' या गाण्यामागील किस्सा सांगितला आहे.