Top 5 Tax Saving bank FDs: बँकांमध्ये एफडी योजनेत पैसा गुंतवणूक सोपे आणि सुरक्षित मानले जाते. या एफडी योजनेत कर सवलत देखील मिळते. देशातील अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या एफडी योजना सादर करतात. लोक आपल्या गुंतवणूकीची सुरक्षा आणि परताव्याचा फायदा पाहून संबंधित बँकांच्या एफडीची निवड करतात. एफडीला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.