Thane Pradeep Purnekar Caseठाणे : प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे; मात्र घटनेचे राजकारण होणे त्याहून जास्त दुर्दैव. Thane Pradeep Purnekar Caseठाणे : प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे; मात्र घटनेचे राजकारण होणे त्याहून जास्त दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात बोलताना व्यक्त केले.