जळगाव : अल्पवयीन मुलीला बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पवन कैलास सोनवणे (वय १९, रा. नांद्रा बुद्रुक, ता. जि. जळगाव) याला न्याया. जळगाव) याला न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बनकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला..