Discover the growing concerns over delayed highway repairs in Jalgaon, where public safety is at risk due to poor contractor performance. Read about local leaders’ demands for immediate action. टुडे १, मेन ---- महामार्ग मजबुतीकरणाच्या संथ कामावरून वाद उपशीर्षक नगरसेवकाचे पालकमंत्र्यांना साकडे; कंत्राटदाराच्या मनमानीबद्दल तक्रार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : शहरातील मुख्य महामार्गासह समांतर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने आणि नियोजनाअभावी सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.