विजय पाटील, सांगली प्रतिनिधीVikram Sawant, Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना जिल्ह्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटातील एका मतदाराचे अपहरण झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, यावरून थेट काँग्रेसच्या माजी आमदारावरच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .काय आहे प्रकरण?जत सोसायटी गटातील एका मतदाराला पळवून नेल्याचा आरोप करत उमदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.