ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली असून, थकबाकीदार करद. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या मालमत्ता कराची देयके वितरित केल्यानंतर अनेक करदात्यांनी कराचा भरणा केला असला, तरी अद्याप काही मालमत्ताधारकांनी थकीत कर जमा केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे..Dombivli cricket betting: डोंबिवलीत-भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर सट्टा.अधिनियमानुसार थकीत कर कारवाईस पात्र ठरलेल्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेमार्फत वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे.