Indu Prakash Mishra wife election defeat : ज्योतिष सर्वसामान्यांच्या आयुष्याची भाकिते वर्तवत असतात; करिअरपासून विवाहापर्यंत अनेक जण ज्योतिषाचा सल्ला घेऊनच पावले. यातील किती निर्णय योग्य ठरणार, हा अनुभवाचा भाग असला, तरी जेव्हा एखादा ज्योतिषाचार्य आपल्याच पत्नीला राजकारणात करिअर करण्याचा सल्ला देतो, पतीचे भाकित कधीही खोटे ठरणार नाही, या अतूट विश्वासापोटी पत्नीनेही थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली; मात्र हा अंदाज चुकला आणि शेवटी त्यांना एका नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले.