जमिनीत पुरलेल्या ३ निळ्या ड्रममध्ये ५००-५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; पोलिसांनी जमीन खोदून काढला ‘खजिना’. uttar pradesh allahabad baraipur raid house ground recovery three blue drums bundles rupee treasure पुढारी ऑनलाईन : प्रयागराज : पुढारी ऑनलाईन निळ्या ड्रमचा उल्लेख होताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. मेरठमधील मुस्कानच्या निळ्या ड्रमशी संबंधित प्रकरणाबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मुस्कानने पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवला होता. तेव्हापासून निळा ड्रम हा गुन्ह्याचे प्रतीक बनला आहे.