नाशिक : पुढारी वृत्तसेवाहातात ड्रोनचे रिमोट कंट्रोल घेऊन शेतात तंत्रज्ञानाची क्रांती घडवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेने थेट जागतिक पटलावर भारताची म. पिंपळगाव बसवंत येथील 'नमो ड्रोनदीदी' प्रियंका ऋषिकेश मोहिते यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित 'सियाल पॅरिस फूड बिजनेस २०२६' या नामांकित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करून देशाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. .Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चौकशीत 690 नोंदींमध्ये फेरफार उघड.