Ramayana Movie: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा प्लॅन केला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा प्लॅन केला जात आहे. जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये तब्बल ५० हजार स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाचा भव्य आवाका, कलाकारांची फळी आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची तयारी यामुळे ‘रामायण’कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.