नाशिक : पुढारी वृत्तसेवासिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या. .Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चौकशीत 690 नोंदींमध्ये फेरफार उघड.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारनास्तव राष्ट्रपतींचा त्र्यंबक येथील हेलिकॉप्टर दौरा रद्द करून, त्यांना रस्ते मार्गाने नेण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.