प्रकल्पासाठी हजारो झाडे कापायला सुरुवात झाल्याने वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर ठाकरे येथे आले होते. लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : येथील वीजप्रकल्पासाठी निविदा न काढता टोरेंट कंपनीला जमीन देऊन टाकल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला. एवढा मोठा प्रकल्प होत असताना त्याची चर्चा ग्रामपंचायत, विधानसभेत तरी झाली होती का? राज्य व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.