Maharashtra MLC Election Results 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी बाकांवर असलेल्या महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीपेक्षा सरस कामगिरी केली. यात सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) राहिला. Maharashtra MLC Elections Results 2026: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे निकाल बुधवारी रात्री जाहीर झाले. पाच जागांपैकी तीन जागांवर विरोधी महाविकास आघाडीने विजय मिळवला, तर सत्ताधारी महायुतीला दोन जागांच राखता आल्या आहेत. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी दणदणीत राहिली आहे.