भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अॅनालिसस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं? Nagpur MLC Election Result 2026: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांनी सुधाकर कोहळे यांचा 3271.