Pimpri Chinchwad Fire News: आगीचा भडका उडाल्यामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवर पसरले होते. घटनेची गांभीर्य लक्षात घेता तात्काळ याची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली. पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. येथील मध्यरात्री चापेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये एकाएकी भीषण आग लागली.