Amravati Election 2026 Result: शिक्षक आणि निवडून आलेल्या उमेदवाराला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीकांत देशपांडे यांना 7 हजार 17 मतांवर समाधान मानावे लागले. अमरावती : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे 7 हजार मत घेत पराभूत झालेत. पैठणी आणि पैशावर शिक्षकांनी (Maharashtra Vidhan Parishad Result 2026) मतदान केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.