Nagpur MLC Election Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, सुधाकर कोहळे 4000 मतांनी आघाडीवर असूनही शेवटी हरले. Nagpur MLC Election Result 2026: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांनी सुधाकर कोहळे यांचा 3271 मतांनी पराभव केला असला, तरी कोहळे यांना अवैध ठरल्यामुळे मिळू न शकलेल्या सुमारे सात हजार मतांमागे भाजप आणि कोहळे यांचा "करेक्ट कार्यक्रम" करण्याचे काही.