Ravindra Dhangekar: ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी भाजपची सत्ता आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. . Ravindra Dhangekar: शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला आहे. तुम्ही मैत्रीला, समन्वय शोधायला कमी पडत आहेत का? ही सगळी चर्चा आहे, ही चर्चा बन यांची नाही. एकनाथ शिंदे यांना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे, अशी मोठी मागणी शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.