Navnath Ban : छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सतीश चव्हाण यांच्या विरोधात जाहीरपणे अब्दुल सत्तार यांनी भूमिका घेतली आणि तिथं देखील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनने विरोधात काम केलं. सचिन सानप यांना मिळालेली ते १५-१६ हजार मतं जर पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर झाली असती, तर पुण्याची आमची जागा स्मिताताई जाधव पहिल्या फेरीमध्ये विजयी झाल्या असत्या.