स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून 22 जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणूका पार पडणार आहेत. Zilha parishad Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा आदेश देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्या संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असून 22 जिल्हा परिषद आणि उर्वरीत पंचायती समितीच्या निवडणुका होणार आहेत.