Virar Crime News: विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. Virar Crime News विरार: विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ (Virar Global City News) उडाली आहे. कुमार मनसुखलाल मेहता (वय 50), दिपेश मनसुखलाल मेहता (वय 52) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (वय 48) अशी मृतांची नावे आहेत.