Discover how climate change and El Niño are threatening strawberry production in Mahabaleshwar, impacting local farmers and the economy. Understand the challenges faced by strawberry growers in this critical agricultural region. हवामान बदलाचा स्ट्रॉबेरीला फटका शक्य.महाबळेश्वर तालुक्याचा स्ट्रॉबेरी उत्पादनात जवळपास ८० टक्के वाटा .विकास जाधव : ॲग्रोवन वृत्तसेवासातारा : हवामानातील प्रतिकूल बदल आणि ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा महाबळेश्वर परिसरातील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.