Join the Maharashtra Passenger Transport Driver Welfare Board and access various benefits like insurance, financial support, and education scholarships. Online registration now available! कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ---- परभणी, ता. २९ ः जिल्हास्तरीय ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक चालकांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.