शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूकडून आरोप होत आहेत. त्यातच आता हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे विधान केले. या निवडणुकीत नक्की काय घडले, हे त्यांनी सांगितले. त्यात आता महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले. हर्षवर्धन सपकाळ यांनी यादरम्यान मोठे विधान केले. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, नागपूरच्या निकालातून महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी. अभिजित वंजारी यांच्या विजयाला काँग्रेससाठी ऐतिहासिक यश आहे. नागपूरमध्ये भाजप आणि संघाला जनतेने नाकारल्याचा संदेश देशभरात गेला.