Manoj Bajpayee: मनोज वाजपेयीच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील स्पर्धा, कलाकारांमधील संबंध आणि नव्या प्रतिभांना मिळणाऱ्या संधींबाबत चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूड म्हणजे बकवास आहे, असं त्याने म्हटलंय. Manoj Bajpayee: बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते मनोज वाजपेयी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या अभिनयाची नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल त्याने केलेल्या स्पष्ट विधानाची चर्चा सुरू आहे.