Snake Venom Price: साप चावल्यावर सर्वात आधी अँटीव्हेनम लस, अँटीडॉट घेण्याचे म्हणजे विषविरोधी औषधाची आठवण येते. गोल्डन आवरमध्ये अँटीडॉट मिळाल्यावर रुग्णाचे प्राण वाचतात. सापाच्या विषावर उतारा मिळतो. Snake Venom Price: साप चावल्यावर आता वैदू अथवा मांत्रिकाकडं जाण्याऐवजी अनेक जण थेट सरकारी अथवा खासगी रुग्णालय गाठतात. अँटीव्हेनम लस, अँटीडॉट घेण्याचे म्हणजे विषविरोधी औषध तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण त्यासाठी सापाचं विष वापरले जाते.