Trending: लग्नाच्या आधी फोटोशूट करण्याची क्रेझ जवळपास सर्वच कपलमध्ये असते. अशाच एका फोटोशूट दरम्यान नवरीच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. Trending: लग्न म्हटलं की आनंद, उत्साह आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सुखी संसार संसार करायचा... अशात गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेझ जवळपास सर्वत कपलमध्ये पाहायला मिळत आहे.